गरम आणि थंड पाणी मिसळून पिणं आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं तज्ज्ञ सांगतात

15 July 2024

Created By: Swati Vemul

थंड पाणी पचण्यासाठी जड, तर गरम पाणी तत्काळ शरीरात मिसळून जातं

हेच पाणी एकत्र केल्यास अपचन होतं

गरम पाणी जिवाणूविरहित असतं, तर थंड पाणी दूषित किंवा त्यात अनेक विषाणू असतात

थंड-गरम पाणी मिसळून प्यायल्यास विविध आजारांना निमंत्रण मिळतं

गरम पाणी वात आणि कफचं प्रमाण कमी करतं, तर थंड पाणी दोन्ही वाढवतं

गरम आणि थंड पाणी मिसळल्याने पचनशक्ती कमकुवत होते

शरीराला पोषक तत्त्वे मिळण्यास अडथळा निर्माण होतो

गरम पाणी रक्तवाहिन्या विस्तृत करते, त्या साफ करते

थंड पाणी रक्तवाहिन्यांना संकुचित करते

गरम पाण्यात थंड पाणी मिसळल्याने गरम पाण्याचे फायदे नष्ट होतात

चहामध्ये तूप टाकून पिणं खरंच आरोग्यदायी का?