World Poha Day 2024: पोहे खाण्याचे जबरदस्त फायदे

07 June 2024

Created By: Soneshwar Patil

जागतिक पोहा दिवस दरवर्षी 7 जूनला जगभरात साजरा केला जातो

प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारे पोहे तयार केले जातात

पोहे हा लाखो भारतीयांचा आवडता पदार्थ आहे

पोहे हे पौष्टिक पण हलके अन्न आहे जे तुमच्या नाश्त्यासाठी योग्य आहे

भरपूर फायबर असल्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते

त्याचप्रमाणे पोहे खाल्ल्यानंतर लवकर भूक लागत नाही

'उफ्फ तेरी अदा', मानसीची अदा पाहूनच चाहते...