तुम्ही 'या' आजारांनी ग्रस्त असाल तर चुकूनही पालक अन् हिरव्या भाज्या
05 December 2023
Created By: Harshada Shinkar
पालक शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
पण तुम्हाला माहित आहे का, की पालकाचे सेवन काही लोकांसाठी घातक ठरू शकते.
तुम्हाला किडनी स्टोन असेल तर चुकूनही पालक खाऊ नका, त्याने स्टोन वाढण्याची शक्यता असते
पालकमध्ये प्युरिन आणि ऑक्सॅलिक अॅसिड असते त्यामुळे सांधेदुखी वाढू शकते
त्यामुळे सांधे आणि हाडांच्या आजाराने त्रस्त असलेल्यांनी पालक खाऊ नका.
मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी पालक खाऊ नये. ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते
पालकात हिस्टामाइन असते, जे खाल्ल्याने काही लोकांना ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो