मधुमेहावर

गुणकारी

स्टिव्हिया

स्टिव्हियाचे

गुणधर्म

स्टिव्हियामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त घटक आहेत. यात फ्लेव्होनॉइड्स, ट्रायटरपेन, कॅफिनॉल आणि क्वेरेसेटिनसारख्या अँटिऑक्सिडंट्सचा समावेश. यात फायबर, प्रथिने, लोह, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-सी देखील असतात.

स्टिव्हियाचे

गुणधर्म

नैसर्गिक गोडव्यासाठी स्टिव्हिया वनस्पतीचा वापर

स्टिव्हियाचे

गुणधर्म

बोली भाषेत  'गोड पाने'  अशी ओळख

स्टिव्हियाचे

गुणधर्म

स्टिव्हियात साखरेपेक्षा 20 पट अधिक गोडवा

स्टिव्हियाचे

गुणधर्म

स्टिव्हियामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत

स्टिव्हियाचे

गुणधर्म

एका संशोधनानुसार, स्टिव्हिया मधुमेहावर अतिशय गुणकारी

स्टिव्हियाचे

गुणधर्म

दररोज अर्धा ग्रॅम स्टिव्हिया पावडर दुधात किंवा पाण्यात मिसळून सेवन करा

स्टिव्हियाचे

गुणधर्म

साखरेच्या तुलनेत स्टिव्हियात कॅलरीजेचे प्रमाण कमी

स्टिव्हियाचे

गुणधर्म

त्यामुळे वजन कमी करण्यासही स्टिव्हियाचे सेवन उपयुक्त