शरीरात रक्ताची कमतरता असल्यास ॲनिमियाची समस्या वाढते.

रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी नियमितपणे काही रस देखील घेऊ शकता.

अनेक फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर लोह असते. त्याचा रस आणि स्मूदी पिऊन ॲनिमियाची समस्या दूर होऊ शकते.

भोपळ्याच्या सेवनाने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.

बीटरूटमध्ये अनेक प्रकारचे खनिजे आढळतात, जे रक्त पेशींची दुरुस्ती करतात.

डाळिंबाचा रस प्यायल्याने तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.

पालक स्मूदी प्यायल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.