हिमोग्लोबिन किंवा रक्ताची कमतरता ही एक सामान्य समस्या आहे

रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अॅनिमियासारखी स्थिती निर्माण होते.

रक्ताची कमतरता किंवा अॅनिमियामध्ये मोरिंगा ची पाने फायदेशीर ठरू शकतात.

मोरिंगाच्या पानांमध्ये लोह, व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिड यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात

तिळामध्ये लोह आणि फायबरचे प्रमाण चांगले असते, जे अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात.

sesame

एक चमचा तीळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या. यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढेल.

अशक्तपणा किंवा रक्ताची कमतरता असल्यास तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे देखील फायदेशीर आहे.