अळूची पाने खाण्याचे हे '6' फायदे
अळूमध्ये असतात अनेक पोषक घटक
अळूची पाने खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहते
अळूमध्ये फायबर मुबलक असल्याने पचनक्रिया नीट होते
तसेच अळूची पाने वजन कमी करण्यास मदत करतात
अळूच्या पानात बीटा कॅरोटीन डोळ्यांची दृष्टी अधिक तीक्ष्ण करतात
हाडे मजबूत करण्यासाठी अळूची पाने आहेत फायदेशीर