मोनालिसाने बेडवर दिल्या किलर पोझ

मोनालिसाने तिच्या सौदर्याची जादू चाहत्यांच्या मनावर चालवली आहे

तिच्या एका झलकसाठी चाहते अतूर असतात

आताही तिच्या किलर अदांमुळे इंटरनेटचा पारा चढला आहे

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये मोनालिसा क्रॉप टॉप आणि ऑरेंज स्कर्टमध्ये दिसत आहे

तिने तिच्या केसांची पोनी बनवली असून मॅचिंग कानातले घातले आहेत

फोटोंमध्ये मोनालिसाने बेडवर बसून वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. ती खूपच किलर दिसत आहे

मोनालिसाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये इमोजी शेअर केले आहेत