सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार
केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार
1 एप्रिलपासून कामगार कायद्यात बदल, कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार
लाखो कर्मचारी सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार
1 एप्रिल 2021 पासून देशात नवीन वेतन संहिता लागू होण्याची शक्यता
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार
त्यानंतर कर्मचार्यांच्या पगाराचं स्ट्रक्चर बदलणार आहे
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार
नवीन नियमांनुसार, आपला बेसिक पगार एकूण सीटीसीच्या 50 टक्के असेल
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार
बेसिक पगार वाढल्यास पीएफ कटिंगमध्येही वाढ होणार
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार
नव्या वेतन संहितेचा देशातील सुमारे 1 कोटी कर्मचार्यांना फायदा होणार
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार
यात 58 लाख निवृत्तीवेतनधारक तर 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना लाभ
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार
सुरुवातीच्या कर्मचार्यांचे किमान वेतन 7 हजार रुपयांवरून 18 हजार रुपये केले गेले आहे
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार
याशिवाय क्लास-वन अधिकाऱ्याचा किमान पगार 56 हजार 100 रुपये निश्चित करण्यात आला आहे
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार
सातव्या वेतन आयोगांतर्गत वेतन, भत्ते, पेन्शनमध्ये 23.55 % वाढ करण्याची शिफारस
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार
पात्र कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2021 पासून लागू असलेल्या प्रभावी दरावर हप्त्यांचा मोबदला मिळणार