हिना खानचा किल्लर लुक फॅन्स झाले घायाळ

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये हिनाने पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.

हिना खानने घातलेला पिवळा दुपट्टा लक्षवेधी ठरत आहे

या फोटोंमधील हिनाची स्टाइल पाहून सगळेच खुश झाले आहेत.

हिनाचा हा पारंपरिक लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

केवळ तिचे चाहतेच नाही तर सेलिब्रिटीही हिनाच्या या स्टाइलच्या प्रेमात पडले आहेत.

अभिनेत्रीच्या या फोटोशूटला आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी