हिना या फोटोंमध्ये रॉयल ब्लू कलरच्या साडीमध्ये दिसत आहे
या साडीमध्ये हिना खूपच आकर्षक दिसत आहे
Credit : instagram | realhinakhan
निळ्या रंगाच्या साडीची खास गोष्ट म्हणजे ती प्री-डॅप पॅटर्नमध्ये आहे
Credit : instagram | realhinakhan
साडी दिसायला साधी असली तरी तिचा मेटॅलिक पल्लू तिच्या स्टाइलमध्ये भर घालत आहे
Credit : instagram | realhinakhan
हिना खानच्या या साडीची किंमत 1,75,000 रुपये आहे
Credit : instagram | realhinakhan