बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये अॅथलेटिक्स खेळाडूंकडून पदकांची कमाई सुरूच

भारतीय खेळाडू ब्रिटनच्या भूमीवर तिरंगा फडकवत आहेत

पुरुषांच्या तिहेरी उडीतही भारताच्या एल्डहोस पॉलने इतिहास रचला

एल्डहोस पॉलने प्रथमच सुवर्णपदक जिंकले

तर अब्दुल्ला अबुबकरने पुरुषांच्या तिहेरी उडीत रौप्यपदक पटकावले

एल्डहोस पॉलने 17.03 मीटर उडी मारून सुवर्णपदक पटकावले

अब्दुल्ला अबुबकरने 17.02 मीटर उडी मारत रौप्यपदकावर आपले नाव कोरले

सुवर्णपदक जिंकणाऱ्या एल्डहोस पॉलने भारतीय नौदलात सेवा बजावली आहे.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये अशी कामगिरी करणारा एल्डहोस पॉल हा पहिला भारतीय

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी