यशस्वी स्पेस मिशन, मोदीं गॅरंटी, मुंबईच्या धारावी परिसरात मोदींचे होर्डिंग्स

20 April 2024

Created By: Soneshwar Patil

मुंबईच्या धारावी परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लागले मोठे होर्डिंग्स लागले आहेत

संपुर्ण मुंबईत सध्या एनडीएकडून जोरदार जाहिरातबाजी करण्यात आली आहे

गेल्या पाच वर्षात मोदींनी केलेल्या कामाची होर्डिंग्समधून माहिती दिली आहे

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एनडीएकडून ही जोरदार जाहिरातबाजी करण्यात आली आहे

फिर एक बार मोदी सरकार अशा आशयाचे होर्डिंग्स झळकले आहेत

इंडियाला जिंकवा पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन करा असं मतदारांना आवाहन  केलं आहे