75 वा स्वातंत्र्य दिन हा 'आझादी का अमृत महोत्सव' म्हणून साजरा केला जाणार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासियांना 'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकावण्यात येणार 

पीएम मोदींचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या प्रोफाइल फोटोमध्ये तिरंगा लावण्याचे आवाहन

2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या प्रोफाइल फोटोमध्ये तिरंगा

'आझादी का अमृत महोत्सव'च्या अधिकृत वेबसाइटवर यासाठी बॅनर आणि फोटोही प्रसिद्ध 

या https://amritmahotsav.nic.in/downloads.htm वेबसाइटवर बॅनर आणि लोगो

तुम्ही फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वापरू शकता

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी