थायरॉईडवर घरगुती  उपाय 

थॉयरॉईडच्या समस्येने ग्रस्त असल्यास 'हे' उपाय करा

थायरॉईडवर घरगुती उपाय 

अद्रकामध्ये पोटॅशिअम , मॅग्नेशिअम असतात.त्यामुळे थायरॉईडच्या समस्येपासून आराम मिळतो.

आले

थॉयरॉईडच्या समस्येने ग्रस्त असल्यास 'हे' उपाय करा

थायरॉईडवर घरगुती उपाय 

थायराईडग्रस्तांना लवकर थकवा जाणवतो.त्यामुळे अशा लोकांनी ज्येष्ठमधाचे सेवन करणे गुणकारी ठरते.

ज्येष्ठमध 

थॉयरॉईडच्या समस्येने ग्रस्त असल्यास 'हे' उपाय करा

थायरॉईडवर घरगुती उपाय 

थायरॉईडग्रस्त रुग्णांनी दही आणि दुधाचे सेवन  जास्त करावे. त्यामुळे थायरॉईडग्रस्तांना आराम मिळतो.

दही-दुध