डोळ्यांखालील  काळ्या वर्तुळांचा  त्रास होतोय?

डोळ्यांखालील काळी वर्तुळे सर्वात त्रासदायक असतात. सध्याच्या जीवनशैलीमध्ये डोळ्यांखाली काळी वर्तुळे होणे हे खूप सामान्य आहे.

रोज रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाचे काही थेंब घ्या आणि डोळ्यांखाली मसाज करा. बदाम तेल हे व्हिटॅमिन ई चा चांगला स्त्रोत आहे जेआपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

एक काकडी सुमारे 30-40 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. नंतर 2 जाड तुकडे करा, डोळे बंद करुन डोळ्यांच्या काळ्या वर्तुळांवर 10-15 मिनिटे  ठेवा.

कापसाचे गोळे घ्या आणि नंतर थंड गुलाब पाण्यात भिजवा. डोळ्यांवर अशा प्रकारे लावा की त्यामुळे काळी वर्तुळे पूर्णपणे झाकली जातील. 15-20 मिनिटं ठेवून  नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. .

कापसाचे गोळे घ्या आणि नंतर थंड गुलाब पाण्यात भिजवा. डोळ्यांवर अशा प्रकारे लावा की त्यामुळे काळी वर्तुळे पूर्णपणे झाकली जातील. 15-20 मिनिटं ठेवून  नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. .