तुमचेही  पाय  दुखतात?

1.योग्य प्रकारे चप्पल न वापल्यामुळे  पाय दुखण्याची समस्या तुम्हाला होऊ शकते.  2.रात्री अपुरी झोप 3.वाढलेलं वजन 4.जास्त चालणे, व्यायाम करणे 5.पाणी कमी पिणं 6.पायांमध्ये योग्यरीतीने रक्तप्रवाह न होणं 7.एकाच ठिकाणी जास्त उभे किंवा बसून राहणे 8.महिला खास करुन हाय हिलच्या चप्पला वापरतात यामुळेही त्यांना पाय दुखण्याची  समस्या होते.

पाय दुखण्यामागे कारणं

काही घरगुती उपाय

सैंधव मीठ

सैंधव मीठ असलेल्या गरम पाण्यात पाय शेकावे.

काही घरगुती उपाय

लवंग तेल

लवंग तेलाची मालीशमुळे पायाला आराम मिळतो.

काही घरगुती उपाय

हळद

पाय दुखत असेल तर त्याला हळदीचा लेप लावू शकता.

काही घरगुती उपाय

मसाज

मसाज  करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल किंवा नारळाच्या तेलाचा वापर करा.