अभिनेत्री हनी रोज तिच्या फिगरने चाहत्यांना घायाळ करत असते

सध्या हनी रोजने तिचे निळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत 

या निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हनी रोज ही खूपच हॉट दिसत आहे

हनी रोजच्या फिगरचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत 

हनी रोजचे इन्स्टाग्रामवर 2.5 मिलियन फॉलोअर्स आहेत 

हनी रोजचा हा लूक चाहत्यांना घायाळ करणारा आहे 

पहा व्हिडीओ