अभिनेत्री हिना खानने तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत

अभिनेत्री हिना खानने तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत

हिना खानचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे

या ड्रेसमध्ये अभिनेत्री हिना खान ही खूप सुंदर दिसत आहे

हिना खानच्या या ड्रेसमधील फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे

सोशल मीडियावर हिना खानच्या या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे

पहा व्हिडिओ