ऐसी धाकड़ है, अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा मनमोहक लूक, फोटो व्हायरल 

अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा हा लूक चाहत्यांना घायाळ करत आहे

या फोटोमध्ये अभिनेत्री भाग्यश्री मोटेने कातिलाना पोज दिली आहे

अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला आहे

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ