अभिनेत्री जास्मिन भसीन ने आपला वाढदिवस गोव्यात साजरा केला

त्याचवेळी तिच्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

अभिनेत्री जास्मिन भसीन बोल्ड आणि स्टायलिश अंदाजात दिसली

अभिनेत्री जास्मिन भसीनने स्विमींग पुलमधील वेगवेगळ्या पोजचे फोटो शेअर केले आहेत

अभिनेत्री जास्मिनने आपला वाढदिवस जोरात साजरा केला

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी