अनुपमा फेम बरखाच्या बोल्डनेस अदा

टीव्ही अभिनेत्री अश्लेषा सावंत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते

आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे

या फोटोंमध्ये अश्लेषाने काळ्या कोटमध्ये एकापेक्षा एक किलर पोज देताना दिसत आहे

अश्लेषा सावंत काळ्या कोटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे

या फोटोमध्ये अश्लेषा तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे

अश्लेषाची ही स्टाईल पाहून चाहत्यांना थंडीतही उष्णतेची जाणील होत आहे

या फोटोंमधील आश्लेषाची स्टाइल इतकी किलर आहे की सगळेच घायाळ झाले आहेत