भर पावसात प्रार्थना बेहेरेचा टॉप आणि शॉर्ट्सवर हॉट लूक, व्हिडीओ व्हायरल
नुकताच प्रार्थना बेहेरेने तिचा पावसामधील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे
पण सध्या अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या व्हिडीओ पेक्षा तिच्या कपड्यांची जास्त चर्चा सुरु आहे
या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाची शॉर्ट्स आणि टॉप परिधान केला आहे
प्रार्थनाने मेरी सांसों में बसा है या गाण्यावर रील्स देखील केला आहे
सोशल मीडियावर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या या व्हिडीओची तुफान चर्चा सुरु आहे
पहा व्हिडीओ