हिवाळ्यात बहुतेक लोक सकाळी गरम पाण्याने आंघोळ करतात

गरम पाण्याने आंघोळ करणे रक्ताभिसरण आणि हाडांच्या आरोग्यासाठी चांगले असते.

हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्याने अनेक नुकसान होऊ शकतात. का आणि कसे, चला सविस्तर जाणून घेऊया

उच्च तापमानामुळे त्वचा कोरडी होणे सोपे होते आणि एक्जिमा सारखी परिस्थिती बिघडते.

खूप गरम पाण्याने आंघोळ केल्याने सोरायसिसची समस्या उद्भवू शकते.

गरम पाण्यामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते आणि चिडचिड होऊ शकते.

खूप गरम पाण्याने आंघोळ केल्याने रक्तदाब वाढतो आणि हृदयविकारअसलेल्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते.