अभिनेत्री श्रद्धा दास ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

श्रद्धा दासने तिच्या इन्स्टाग्रामवर नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत

श्रद्धा दास ने गोल्डन रंगाच्या गाऊनमध्ये हे फोटोशूट केलं आहे

श्रद्धा दासने या वेळी वेगवेगळ्या पोज दिल्या आहे

श्रद्धा दासच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

श्रद्धा नेहमी तिच्या हॉट लुकने चाहत्यांना आकर्षित करत असते

पहा व्हिडीओ