मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा मनमोहक अंदाज, पहा फोटो

 भाग्यश्री मोटे ही खूप हॉट आणि सुंदर अभिनेत्री आहे

भाग्यश्रीने केरळमधील काही फोटो पोस्ट केले आहेत

नवीन वर्षाच्या सुरुवात ही भाग्यश्रीने केरळमधून केली आहे

सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही केरळमध्ये गेली होती

या वेळी तिने टी-शर्ट आणि शॉर्टवर हे फोटोशूट केलं आहे

भाग्यश्री मोटे या साडीत खूप सुंदर आणि कातिलाना दिसत आहे

पहा व्हिडीओ