एलआयसी आपल्या जमा रकमेचं काय करते?

एलआयसी आपल्या जमा 

रकमेचं काय करते?

31 डिसेंबर 2019 पर्यंत कंपनीच्या गुंतवणुकीच्या 67 टक्के भागीदारीची रक्कम 20.6 लाख कोटी आहे. कंपनीने वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक केली आहे.

एलआयसी आपल्या जमा 

रकमेचं काय करते?

20.6 लाख कोटींपैकी कंपनीने अप्रूव्ड बॉन्ड्समध्ये सुमारे 2 लाख कोटींची गुंतवणूक केलीय

एलआयसी आपल्या जमा 

रकमेचं काय करते?

इक्विटी शेअर्समध्ये सुमारे 4.7 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

एलआयसी आपल्या जमा 

रकमेचं काय करते?

उर्वरित रक्कम म्युच्युअल फंड, सहाय्यक कंपन्या आणि इतर कर्ज सिक्युरिटीजमध्ये गुंतविली गेली आहे.

एलआयसी आपल्या जमा 

रकमेचं काय करते?

गेल्या वर्षी आयडीबीआय बँकेचा हिस्सा खरेदी करण्यासाठी सुमारे 21000 कोटींची गुंतवणूक एलआयसीकडून करण्यात आलीय.