तुम्हाला किती टॅक्स भरावा लागणार?

ज्यांचे वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यांना टॅक्स भरावा लागत नाही

ज्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यांना 35 हजार रुपये टॅक्स भरावा लागणार

ज्यांचे वार्षिक उत्पन्न 9 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यांना 45 हजार रुपये टॅक्स भरावा लागणार

ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यांना 60 हजार रुपये टॅक्स भरावा लागणार

ज्यांचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यांना 90 हजार रुपये टॅक्स भरावा लागणार

ज्यांचे वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यांना 90 हजार रुपये टॅक्स भरावा लागणार