युलिया वंतूर सलमान खानपेक्षा वयाने किती लहान आहे?

24 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

सलमान खानची कथित प्रेयसी लुलिया वंतूर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

ती मूळची रोमानियाची आहे, पण भारतात राहते. ती गायिका आणि टीव्ही होस्ट म्हणून काम करते.

ती मूळची रोमानियाची आहे, पण भारतात राहते. ती गायिका आणि टीव्ही होस्ट म्हणून काम करते.

24 जुलै रोजी युलियाचा वाढदिवस आहे. ती 45 वर्षांची आहे.

सलमानसोबत तिचे नाव अनेकदा जोडलं गेलं आहे. युलिया सलमान खानपेक्षा 14 वर्षांनी लहान आहे.

युलिया 45  वर्षांची आहे तर सलमान 59 वर्षांचा आहे.

युलियाने या वर्षी प्रदर्शित झालेल्या सलमानच्या 'सिकंदर' चित्रपटात 'लग जा गले' या गाण्यालाही आवाज दिला होता.

युलिया वंतूर मॉडेलिंग देखील करते.