सहावे ज्योतिर्लिंग

भीमाशंकर

भीमाशंकर

सहावे ज्योतिर्लिंग

भीमाशंकर देवस्थान हे भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग आहे.

भीमाशंकर

सहावे ज्योतिर्लिंग

भीमाशंकर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेलं असून हे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे.

भीमाशंकर

सहावे ज्योतिर्लिंग

हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे आहे. मंदिराची स्थापना सुमारे 1200 ते 1400 वर्षांपूवीची आहे.

भीमाशंकर

सहावे ज्योतिर्लिंग

भीमाशंकर महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगातून भीमानदी उगम पावते.

भीमाशंकर

सहावे ज्योतिर्लिंग

भीमाशंकर लाडाकिन्नम भीमाशंकरम् या नावानेही ओळखलं जातं. 

भीमाशंकर

सहावे ज्योतिर्लिंग

शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भिमाशंकराच्या दर्शनास येत असत.

भीमाशंकर

सहावे ज्योतिर्लिंग

भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची वेदकाळापासून एक अद्भूत अख्यायिका आहे. 

भीमाशंकर

सहावे ज्योतिर्लिंग

त्रेतायुगात महादेवाच्या वरदानाने त्रिपुरासूर उन्मत्त झाला होता. 

भीमाशंकर

सहावे ज्योतिर्लिंग

त्रिपुरासूराचा वध करण्यासाठी शंकराने अर्धनारी नटेश्वराचे रुप धारण केले होते.

भीमाशंकर

सहावे ज्योतिर्लिंग

त्रिपुरासूर राजाचा वध केला, त्याच ठिकाणी महादेवाचे शिवलिंग स्थापन करण्यात आले.