रेशनकार्ड ऑनलाईन मिळवा

तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर mahafood.gov.in या वेबसाइटवरुन अर्ज करु शकता.

या वेबसाईटवर Apply online for ration card या लिंकवर क्लिक करा.

आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स हे कागदपत्र आयडी प्रूफ म्हणून  देता येतील. 

ऑनलाईन रेशनकार्ड मिळवण्यासाठी अर्जाची फी 5 ते 45 रुपयापर्यंत आहे.

संपूर्ण माहिती भरल्यानंतर फी भरा आणि अर्ज सबमिट करा.