नवरात्रोत्सव नियमावली

नवरात्रोत्सव नियमावली

नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

नवरात्रोत्सव नियमावली

गेल्यावर्षांप्रमाणे यंदाही करोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा, दांडिया खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे.

नवरात्रोत्सव नियमावली

देवीच्या मूर्तीची उंची आणि मंडपाच्या आकारावर सरकारकडून निर्बंध घालण्यात आले आहेत.

नवरात्रोत्सव नियमावली

सार्वजनिक मंडळातील मूर्ती 4 फूट तर घरगुती देवीची मूर्ती 2 फुटांची असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सव नियमावली

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना सरकारने केल्या आहेत.

नवरात्रोत्सव नियमावली

नवरात्रोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी पालिकेकडून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सव नियमावली

यासाठी ऑनलाइन सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. यंदा विनाशुल्क परवानगी देण्यात येत आहे.

नवरात्रोत्सव नियमावली

सरकारच्या नियमावलीनुसार, पालिकेने निश्चित केलेल्या आकारमानानुसारच मंडप परवानगी दिली जाणार आहे.

नवरात्रोत्सव नियमावली

पर्यावरणाचा विचार करता मूर्ती शाडूची असावी, सजावट पर्यावरणपूरक असावी, सरकारकडून सूचना जारी

नवरात्रोत्सव नियमावली

नवरात्रोत्सवाकरीता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा.

नवरात्रोत्सव नियमावली

जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची व्यवस्था करावी.