उच्च रक्तदाब टाळण्यासाठीकाय कराल?

टाळण्यासाठी काय कराल?

उच्च रक्तदाब

दररोज व्यायाम करा

उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी, दररोज कमीतकमी अर्धा तास व्यायाम करा.

टाळण्यासाठी काय कराल?

उच्च रक्तदाब

आहारात कमी मीठ

आहारात मीठाचे सेवन कमी करा. आहारातील बहुतेक सोडियम हे पॅक प्रोसेस्ड केलेल्या अन्नातून येते, जे टाळणे अतिशय आवश्यक आहे.

टाळण्यासाठी काय कराल?

उच्च रक्तदाब

ध्यानधारणा करा

एका संशोधनानुसार, ध्यानधारणेमुळे ताणतणाव कमी होतो तसेच उच्च रक्तदाबही नियंत्रित करण्यास मदत मिळते.

टाळण्यासाठी काय कराल?

उच्च रक्तदाब

आरोग्यदायी आहार

ज्वारी, बाजरी, गहू, ओटचेपीठ, स्प्राउट्स या फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. तसेच, दररोज किमान 10 ग्लास पाणी प्या.

टाळण्यासाठी काय कराल?

उच्च रक्तदाब

उन्हात बसा

सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश त्वचेतील नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत मिळेल.

टाळण्यासाठी काय कराल?

उच्च रक्तदाब

नारळ पाणी

नारळ पाण्यात पोटॅशियमचे असल्याने शरीरात सोडियमचा प्रभाव कमी होण्यास मदत होते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.