चांगली झोप येण्यासाठी काय करावे?
चांगली झोप येण्यासाठी काय करावे?
26th Jan 2026
Created By: Aarti Borade
दररोज एकाच वेळी झोपा
रात्री मोबाइल, टीव्ही किंवा स्क्रीनचा वापर झोपण्यापूर्वी किमान १ तास आधी बंद करा
झोपण्यापूर्वी कॅफिन (चहा, कॉफी) आणि जड जेवण टाळा
खोली अंधारी, शांत आणि थंड (१८-२२°C) ठेवा, हे झोपेसाठी उत्तम वातावरण आहे
दिवसा व्यायाम किंवा हलकी शारीरिक हालचाल करा
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा