व्यसन सोडायचे असेल तर 'हे' करा

 उकडलेले सफरचंद दिवसातून तीन- चारदा सेवन केल्याने दारूची सवय सुटते.

सफरचंदाचा रस वेळोवेळी पिल्याने तसेच जेवनात सेफचा उपयोग केल्याने दारू पिण्याची सवय सुटते.

एका हळदीचे बारीक-बारीक तुकडे करावे जेव्हा पण सिगारेट, तंबाखू खाण्‍याची इच्छा झाली तेव्हा हळदीचे तुकडे तोंडात टाकून आराम चघळावे. काही दिवसात विडी, सिगारेट व तंबाखूची सवय सुटते.

सिगारेट सोडण्यासाठी दालचीनीला बारीक वाटून शहदामध्ये टाकून जेव्हा सिगारेट ओढण्याची इच्छा झाला तेव्हा मिश्रण बोटाने चाखावे.

कांद्याचा रस 25 ग्रॅम दिवसातून एकदा नियमित सेवन केल्यास तंबाखू खाण्‍याची सवय सुटते.

चरस, गांजा, दारू यांची कोणालाही जास्त नशा झाली असल्यास 60 ग्रॅम अंगुर वाटून पाण्यासोबत गाळून घ्यावे. यामध्ये कालीमिर्च, जीरे यांची पूड व मीठ टाकून पिण्यास द्यावे. लवकरच दारूची झिंग उतरते.

एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये लींबू पिळावा. हे मिश्रण दिवसातून अनेक वेळा घेतल्याने दारूची नशा कमी होते.