केमिकलने पिकवलेल्या केळ्यांची ओळख कशी करावी?
केमिकलने पिकवलेल्या केळ्यांची ओळख कशी करावी?
22nd December 2025
Created By: Aarti Borade
नैसर्गिक केळ्यांचा देठ तपकिरी किंवा काळा होतो, पण केमिकल केळ्यांचा देठ हिरवा राहतो
केमिकल केळ्यांमध्ये काही भाग कच्चे आणि काही भाग जास्त पिकलेले दिसतात, तर नैसर्गिक केळी एकसमान पिकते
केमिकल केळ्यांचा स्वाद कमी आणि कडवट असतो, तर नैसर्गिक केळ्यांचा स्वाद गोड आणि सुगंधी असतो
केमिकल केळी पाण्यात बुडते, तर नैसर्गिक केळी तरंगतात शकते
केमिकल केळ्यांमध्ये हलकी केमिकलची वास येते, तर नैसर्गिक केळ्यांची सुगंधी वास असते
केळी खरेदी करताना डाग असलेली आणि हळूहळू पिकणारी निवडा, कारण केमिकल केळी आरोग्यासाठी हानिकारक असतात
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा