असे जगा  तुमचे आयुष्य ! 

असे जगा

तुमचे वय काहीही असेल तरी उद्याचा दिवस नाहीच, असे समजून प्रत्येक क्षणाचा आमंद घ्या.

असे जगा

शरीर आणि मन आनंदी, तरुण ठेवण्यसाठी शरीरालाही सवय लावा.

असे जगा

आनंद देणारा व्यायाम करा,एखाद्या छंदाला वाहून घ्या.

असे जगा

घाम गाळून व्यायामाचा अतिरेक करायची आणि शरीराला इतके छळण्याचीही काहीच गरज नाही.

असे जगा

वयाला झेपेल असे खेळा.पायी फिरायला जा.