बॅंक  फ्रॉडपासून कसे  वाचाल ?

OTP, PIN, CVV, UPI PIN शेअर करु नका

फोनमध्ये बॅंकिंग संदर्भाती संवेदनशील माहिती सेव्ह करुन ठेवू नका.

एटीएम किंवा डेबिट कार्डची माहिती विचारली जात नाही

ऑनलाइन पेमेंट करताना सावधानता बाळगा

अनोळख्या लिंकवर क्लिक करु नका