खोकल्यावर घरगुती उपाय

रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याने खळखळून गुळण्या करा.

रात्री झोपताना कोमट पाण्याने भरलेला ग्लास जवळ ठेवा.

लवंगाचे पूर्ण आणि मधाचे मिश्रण करा. हे दिवसात 2-3 वेळा आणि रात्री झोपताना घ्या.

तळलेले पदार्थ  रात्री खाऊ नये.

खोकला कमी होण्यासाठी मिळणाऱ्या मेंथोलयुक्त गोळ्या खाणे टाळावे. त्याने घसा जास्त कोरडा पडतो आणि खवखव वाढते.