उष्णतेची लाट, ही काळजी घ्या
शरीराचं तापमान शक्य तितकं थंड ठेवण्याचा प्रयत्न करा.
1
शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवावं.
2
तहान लागली नाही तरी मुबलक प्रमाणात पाणी प्यावं
3
ORS, लिंबू सरबत, तांदळाची पेज, ताक ईत्यादी पेय घ्या.
4
किमान दोन वेळा थंड पाण्याने अंघोळ करा.
5