नवजात बालकांचा संसर्गापासून बचाव

Child Care

संसर्गाची लक्षणे

संसर्ग झाल्यास, मूल सुस्त होते आणि थोडे आजारी दिसू लागते

संसर्गाची लक्षणे

बर्‍याच वेळा पोटदुखीमुळे पोट फुगते

संसर्गाची लक्षणे

रडणे, उलट्या, अतिसार या देखील समस्या असू शकतात

संसर्गाची लक्षणे

याशिवाय श्वासाची गतीमध्येही फरक जाणवतो

संसर्गाची लक्षणे

अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या

बाळाची  निगा

बाळाला खायला घालण्यापूर्वी, कपडे बदलण्यापूर्वी नेहमी हात स्वच्छ धुवा. हात धुताना, नखे पूर्णपणे स्वच्छ करा.

बाळाची  निगा

दागिन्यांमध्येही जंतूंचा धोका आहे, म्हणून हात धुताना धातूच्या बांगड्या, अंगठ्या वगैरे काढून ठेवाव्यात.

बाळाची  निगा

बऱ्याचदा आईला त्रास झाल्यास ते संक्रमण बाळामध्ये दिसून येते. स्वतःची स्वच्छता राखा, त्यामुळे बाळालाही संरक्षण मिळेल.

बाळाची  निगा

शिंकताना नेहमी एका कापडाने नाक आणि तोंड झाकून घ्या. हँड सॅनिटायझर किंवा अँटीसेप्टिक वाईप  जवळ ठेवा. 

बाळाची  निगा

एखादी जखम झाल्यास वेळोवेळी स्वच्छ करा. त्यावर स्वच्छ पट्टी बांधा. खुल्या जखमांपासून मुलांना संसर्गाचा धोका अधिक.

बाळाची  निगा

जिथे मूल रांगते, किंवा फिरते तिथल्या ती जागा अधिक स्वच्छ ठेवा. बाळाचं लसीकरण वेळेत करा.