मोबाईलची काळजी कशी घ्याल ?

मोबाईलची काळजी कशी घ्याल ?

मोबाईलमधील बिनकामाचे अॅप्स त्वरित अनइंस्टॉल करा. असे केल्याने फोनचे स्टोरेज वाढते.

मोबाईलची काळजी कशी घ्याल ?

आपण जे अॅप वापरत असाल त्याचे Cache क्लिअर करा.

मोबाईलची काळजी कशी घ्याल ?

बॅकग्राऊंड अॅप बंद करा.

मोबाईलची काळजी कशी घ्याल ?

हिस्ट्री डिलीट करा.

मोबाईलची काळजी कशी घ्याल ?

एकावेळी शक्यतो एकच काम मोबाईलवर करा. जास्तीचे अॅप एकसोबत उघडू नका.

मोबाईलची काळजी कशी घ्याल ?

दिवसातून एकदा तरी मोबाईल बंद करुन पुन्हा चालू करा.