तुळशीची माळ आणि नियम 

तुळशीची माळ आणि नियम 

1

तुळशीची माळ भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचे भक्त घालतात अशी मान्यता आहे. त्याने मन शांत होते. 

तुळशीची माळ आणि नियम 

1

तुळशीची माळ घालण्यापूर्वी गंगाजलने ती धुवून घ्यावी आणि कोरडे झाल्यावर ती परिधान करावी.

तुळशीची माळ आणि नियम 

1

तुळशीची माळ परिधान केल्यानंतर रोज जप करा, याने विष्णूची कृपा कायम राहील.

तुळशीची माळ आणि नियम 

1

तुळशीची माळ घातलेल्या व्यक्तीने अन्नात लसूण, कांदा, मांस, मासे यांचं सेवन टाळावं.

तुळशीची माळ आणि नियम 

1

 कोणत्याही परिस्थितीत तुळशीची माळ शरीरापासून विभक्त होऊ देऊ नका.

तुळशीची माळ आणि नियम 

1

तुळशीची माळ परिधान केल्याने रोगांपासून मुक्तता मिळते. ज्योतिष शास्त्रात याला फार महत्त्व आहे.

तुळशीची माळ आणि नियम 

1

तुळशीची माळ परिधान केल्यास कोणतेही वास्तूदोष दूर होतात, अशी अनेकांची धारणा आहे.