ऋतिक रोशनची एक्स पत्नी सुझान खान नेहमीच चर्चेत असते.

विशेष म्हणजे सुझान खान ही कोट्यावधी संपत्तीची मालकीन आहे.

मुंबईमध्ये अत्यंत आलिशान घरात सुझान खान राहते.

या घराला सुझान खान हिने खास डिझाईन केले आहे.

आपल्या दोन मुलांसोबत सुझान खान या घरात राहते.

विशेष म्हणजे या घरामध्ये जीम देखील आहे.

सुझान खानचे हे आलिशान घर 15 मजल्यावर आहे.