मराठी मालिकांमध्ये हृता दुर्गुळे लोकप्रिय आणि नावाजलेली अभिनेत्री आहे

प्रेक्षकांच्या मनात आतापासूनचं घर करतेय, 'अनन्या'...! 'अनन्या' चा ट्रेलर युट्युबवर 7 व्या क्रमांकावर ट्रेंडिंग!

हृताचे होणार रुपेरी पडद्यावर पदार्पण

हृताने तिचा उत्तम अभिनयाच्या जोरावर चाहतावर्ग निर्माण केला आहे

सध्या हृता मन उडू उडू झालं या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे 

हृताचे मोरपिशी रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे

ती सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते

हृताने अलिकडेच तिचे काही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

ज्या तिच्या सिंपल लूकनेही नेटकरी घायाळ झाले आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी