बॉलीवूडची बिनधास्त हसीना म्हणून हुमा कुरैशी ओळखली जाते

Credit: Huma Qureshi

ती सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते

Credit: Huma Qureshi

हुमा तिच्या चित्रपटांशिवाय बोल्ड लूकमुळे चर्चेत

Credit: Huma Qureshi

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी हॉट आणि बोल्ड फोटो टाकत असते

Credit: Huma Qureshi

आता ही तिने हॉट आणि बोल्ड फोटोशूट एका प्रसिद्ध मॅगझिनसाठी केले आहे

Credit: Huma Qureshi

तिने पांढऱ्या रंगाचा लहान बॉडीकॉन ड्रेसमध्ये हॉट पोज दिल्या

Credit: Huma Qureshi

हुमा या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे

Credit: Huma Qureshi

हुमाचा हा लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहे

Credit: Huma Qureshi

हुमा लवकरच महाराणी 2 या राजकीय वेब सिरीजमध्ये दिसणार आहे

Credit: Huma Qureshi

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी