कट लाल ड्रेसमध्ये हुमाचा बोल्डनेस

सोशळ मीडियावर सक्रीय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी हुमाही एक आहे

ती तिची आगळीवेगळी स्टाइल चाहत्यांना येथे दाखवत असते

आताही तिने तिची स्टाइल दाखवली आहे. ज्यात ती कट लाल ड्रेसमध्ये दिसत आहे.

थाय लीट ड्रेसमधला तिचा ग्लॅमरस अवतारही लोकांना आवडला आहे

या थाय लीट ड्रेसमध्ये हुमाचा बोल्ड आणि स्टायलिश लूक दिसत आहे

मात्र तिच्या या ड्रेसवरून ती ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे

हे फोटो पाहून लोक हुमा कुरेशीची तुलना आता उर्फी जावेदशी करत आहेत