कल्याणी प्रियादर्शनही तेलगु आणि तमिळ मधील अभिनेत्री पैकी एक आहे
Credit pic: kalyanipriyadarshan
कल्याणीने हॅलो या तेलगु चित्रपटापासुन आपली आयुष्याची सुरवात केली आहे
Credit pic: kalyanipriyadarshan
चित्रपटात एका गोंडस आणि निरागस मुलींच्या भूमिकेसाठी तिने काम केलं आहे
Credit pic: kalyanipriyadarshan
कल्याणीची स्क्रीन स्पेस फार काळ नव्हती, तरीही ती प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव पाडण्यात यशस्वी झाली.
Credit pic: kalyanipriyadarshan