ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने विश्व चषक जिंकला आहे.

credit: ICC Twitter

सातव्यांदा विश्वविजेता बनली ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेटची टीम

credit: ICC Twitter

इंग्लंडला 71 धावांनी हरवून बनली विश्वविजेता

credit: ICC Twitter

ऑस्ट्रेलियाने 357 धावांचे लक्ष्य इंग्लंड संघाला दिलं होतं

credit: ICC Twitter

इंग्लंडचा संघ 285 धावा बनवून ऑलआऊट झाला.

credit: ICC Twitter

अ‍ॅलिसा हिली बनली प्लेयर ऑफ द टूर्नामेंट 

credit: ICC Twitter

 अ‍ॅलिसा हिलीने 170 धावा केल्या. 

credit: ICC Twitter

credit: ICC Twitter

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी