तुमच्या घरात मुंग्या असतील तर 30 सेंकदात जातील, करा हे 5 उपाय
प्रत्येक घरामध्ये गोड पदार्थ असलेल्या ठिकाणी मुंग्या लागतात
संत्र्याचा रस करून तो एका बाटलीत घेऊन स्प्रे करा. लगेच मुंग्या पळतील
तसेच लसूण घेऊन त्याचा देखील रस करून तो स्प्रे करा. जेथे मुंग्या असतील तेथे तो मारा
घर पुसताना पाण्यामध्ये थोडे मीठ घाला. त्यामुळे मुंग्या येत नाहीत
vinegar आणि पाणी मिक्स करून ते मुंग्या असलेल्या ठिकाणी स्प्रे करा
लवंग आणि काळ्या मिरीचे पाणी तयार करून ते घराच्या कोपऱ्यांमध्ये स्प्रे करा. मुंग्या लगेच पळून जातील